Skip to content
This repository has been archived by the owner on Jul 17, 2021. It is now read-only.
/ marathi Public archive

लुआ-लाटेक् व झी-लाटेक् ह्यांच्यासह मराठीचा सुलभ वापर करण्यासाठी.

License

Notifications You must be signed in to change notification settings

niruvt/marathi

Folders and files

NameName
Last commit message
Last commit date

Latest commit

 

History

6 Commits
 
 
 
 
 
 
 
 

Repository files navigation

गिटलॅबवरील मूळ संग्राहिकेची ही केवळ वाचनमात्र आवृत्ती आहे. कृपया सर्व जोड-विनंत्या व सुधारणा
गिटलॅबवर नोंदवाव्यात.

========================================================================

आज्ञासंच:     marathi
लेखक:      निरंजन
आवृत्ती:      १.६.५ (१८ जून, २०२१)
माहिती:      लुआलाटेक् व झीलाटेक् ह्यांच्यासह मराठीचा सुलभ वापर करण्यासाठी. इथून पुढे लाटेक्-वरील
           मराठीच्या स्थानिकीकरणाचे काम ह्या आज्ञासंचामार्फत केले जाईल. तूर्त expex व
           blindtext ह्या आज्ञासंचांचे स्थानिकीकरण ह्या आज्ञासंचामार्फत पुरवले आहे.
संग्राहिका:    https://gitlab.com/niruvt/marathi
अडचणी:     https://gitlab.com/niruvt/marathi/-/issues
परवाने:      आज्ञालेखांकरिता आलोक नित्यमुक्त परवाना (आवृत्ती १.०+) आणि ग्नू पब्लिक परवाना
          (आवृत्ती ३.०+). केवळ हस्तपुस्तिकेकरिता ग्नू फ्री डॉक्युमेन्टेशन परवाना (१.३+)
          दुवे:
          https://varnamudra.com/aalok/parwana
          https://www.gnu.org/licenses/gpl-3.0.txt
          https://www.gnu.org/licenses/fdl-1.3.html

========================================================================

काही सूचना -

========================================================================

पुढील धारिका texmf-dist/tex/latex/marathi ह्या पत्त्यावर उतरवून घ्या.
१) namuna-article.tex
२) namuna-book.tex
३) namuna-report.tex
४) namuna-beamer.tex
५) namuna-letter.tex
६) namuna-para.tex

========================================================================

About

लुआ-लाटेक् व झी-लाटेक् ह्यांच्यासह मराठीचा सुलभ वापर करण्यासाठी.

Topics

Resources

License

Stars

Watchers

Forks

Releases

No releases published

Packages

No packages published

Languages